Simla mirchivar kokda rogacha pradurbhav
मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी हवालदिल
भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सिमला मिरचीची लागवड केली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोकडा रोग पडल्यानंतर मिरची मुळासकट उपटून टाकावी लागत आहे त्यामुळे अनेक शेतकरी रात्री फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे, शिमला, पिकिटोर, बळीराम, जातीच्या मिरचीला लवकर लाभ लागतो.
कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावे
- बाजारातील 50 ते 60 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी मिरची पिकाकडे अधिक लक्ष देतात.
- त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कृषी सेवकांनी मार्गदर्शन करावी अशी मागणी होत आहे.
9 Comments
Ok
ReplyDeleteok
ReplyDeleteNice
ReplyDeleteok
ReplyDeletegood
ReplyDeleteGood morning
ReplyDeleteखूपच छान माहिती
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteGood
ReplyDelete